शाहिद कपूरने दिला निक जोनसला सल्ला….

शाहिद कपूर आणि प्रियंका चोप्रा यांच्याबद्धल याआधी भरपूर चर्चा झाल्या. मात्र, काही काळाने या दोघांच्या अफेअरच्या चर्चा आपोआप कमी होऊन बंद झाल्या.

प्रियंकाने गेल्या वर्ष निक जोनससोबत लग्न केलं. प्रियंका शाहिदची कोस्टार असल्यामुळे त्याला प्रियंका चोप्राबद्दल प्रश्नांची विचारणा होणार यात काहीच नवीन नाही. ‘कॉफि विथ करण’ च्या सहाव्या सिझनच्या एका प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे की, शाहिद कपूर आणि त्याचा लहान भाऊ ईशान खट्टर आले आहेत.

या प्रोमोत करण शाहिदला प्रियंका चोप्राच्या नवऱ्याला निकला एक सल्ला देण्याबाबत सांगतो. यावर निकला शाहिदने सल्ला दिला आहे की, ‘निक, कधीच दिलेल्या शब्दापासून मागे हटू नकोस… तू खऱ्या देसी गर्लसोबत आहेस’

तसेच करण ईशानला जान्हवी कपूरबद्दल न विचारता कसा राहिल. पुन्हा एकदा ईशानला जान्हवी आणि त्याचं काही सुरू आहे का? असा प्रश्न करण जोहरने विचारला आहे.

https://www.instagram.com/p/BsTQkKtlPRY/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like