‘सेल्फी विथ सॅंडल’चा सोशल मीडियावर धुमाकूळ

सध्या सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहेतो फोटो म्हणजे ‘सेल्फी विथ सॅंडल’ हा फोटो आहे. यामध्ये पाच लहान मुले हातात स्लीपर घेऊन सेल्फीसाठी पोझ देत आहेत. हा फोटो कोणी काढलायाबाबतची  माहिती अजून समोर येऊ शकलेली नाही आहे. या फोटोने लाखो नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. तसेच सिनेसृष्टीलाही या फोटोची भुरळ पडली असून अनेक अभिनेते फोटोच्या प्रेमात पडलेले पाहायला मिळत आहे.

अनुपम खेर, सुनील शेट्टी, अमिताभ बच्चन, बमन इराणी यांनी  ‘सेल्फी विथ सॅंडल’ हा फोटो शेअर करत आपल्या भावना मांडल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –

You might also like