सौंदर्या करणार दुसरे लग्न, ‘हा’ आहे रजनीकांत यांचा होणारा जावई?

रजनीकांतची मुलगी सौंदर्या दुसऱ्या लग्नासाठी तयार आहे. येत्या ११ फेब्रुवारीला सौंदर्या उद्योगपती विशगन वनन्गमुंदीसोबत लग्नगाठ बांधणार आहे. सौंदर्याने खुद्द याचा खुलासा केला.

सौंदर्याचे हे दुसरे लग्न आहे. सौंदर्या ही दक्षिणेतील निर्माती, दिग्दर्शिका आहे. विशगन हा सुद्धा घटस्फोटित आहेत. विशगन हा एका औषध कंपनीचा मालक आहे. याशिवाय अनेक चित्रपटात त्याने काम केले आहे. वंजगर उलगम या तामिळ चित्रपटात तो सहाय्यक अभिनेता म्हणून दिसला होता. हा त्याचा डेब्यू सिनेमा होता.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like