साराने टायगर श्रॉफ सोबत काम करण्यास दिला नकार

सारा अली खानने ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.केदारनाथच्या रिलीज आधीच साराकडे सिनेमांची रांग लागली आहे. या लिस्टमध्ये टायगर श्रॉफच्या ‘बागी3’ चा देखील समावेश आहे. साराला टायगर श्रॉफच्या अपोझिट ‘बागी3’साठी अप्रोच करण्यात आले होते. मात्र साराने टायगरसोबत काम करण्यास नकार दिल्याचे समजतेय.

रिपोर्टनुसार, साराने चित्रपटातील भूमिका बघून नकार दिला आहे. साराची यात फारशी मोठी भूमिका नव्हती. ती फक्त काही वेळासाठीच स्क्रिनवर होती, हे बघून साराने ‘बागी3’साठी नकार दिल्याचे समजतेय. ‘लव्ह आज कल २’ चित्रपटाची स्क्रिप्ट न आवडल्यामुळे तिने या चित्रपटातून देखील माघार घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या –

You might also like