आई अमृता सिंगच्या ‘या’ दोन सिनेमात सारा अली खानला करायचंय काम

सारा अली खान पहिल्याच सिनेमातून आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या साराकडे सतत सिनेमाच्या ऑफर्स येत आहेत. मात्र साराला आई अमृता सिंगच्या दोन सिनेमांमध्ये काम करायची इच्छा आहे.

बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सारा म्हणाली, ”मला नाही वाटतात मी आई इतका चांगला अभिनय करु शकते. हा पण, मला तिच्या ‘चमेली की शादी’ आणि ‘आईना’ मध्ये तिने साकारलेल्या भूमिका करायला आवडतील. याशिवाय मला तिचा ‘बेताब’ सिनेमा देखील आवडला होता. यात ती खूपच सुंदर दिसली होती.”

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like