सारा अली खानने आपल्या ‘लव्ह लाईफबाबत’ केला खुलासा

सारा अली खान वेगवेगळ्या कारणांमुळे बी टाऊनमध्ये चर्चेत असते. सध्या सारा तिच्या एक्स बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आली आहे.

फिल्मफेअला दिलेल्या मुलाखतीत साराने तिच्या लव्ह लाईफबाबतचा खुलासा केला. साराला विचारण्यात आले की तू सिंगल आहे कि नाही ?, यावर ती म्हणाली ”होय, मी सिंगल आहे. मी कोणालाही डेट करत नाहीये. मी फक्त वीर पहारियाला डेट केले आहे.”  वीर पहारिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे.

साराने अभिषेक कपूरच्या ‘केदारनाथ’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला. त्यानंतर ती रणवीर सिंगसोबत ‘सिम्बा’मध्ये दिसली होती. या दोन्ही चित्रपटांमधील तिच्या अभिनयाचे प्रेक्षक भरभरून कौतुक करत आहे.

महत्वाच्या बातम्या –

You might also like