सलमान खान उद्धट- संजय दत्त

मुंबई : संजय दत्त आणि सलमान खान या बॉलिवूडमधल्या दोन अभिनेत्यांची घट्ट मैत्री आहे. करिअरच्या सुरुवातीपासूनच दोघांची मैत्री कायम आहे. संजय तुरुंगात गेल्यावर सलमान हळवाही झाला होता, मात्र संजय दत्तने सलमान ‘उद्धट’ म्हटलं आहे.

एका पार्टीमध्ये ‘वर्ड असोसिएशन गेम’ खेळला गेला. रॅपिड फायर राऊंडमध्ये सलमानला एखादा शब्द सुचवण्याची वेळ संजयवर आली तेव्हा त्याने बिन्दास्तपणे ‘अॅरोगंट’ असं म्हटलं.

बॉलिवूडमध्ये कोणीच कोणाचा कायम मित्र नसतो, आणि कायम शत्रू नसतो.मित्र हा शत्रू कधी होईल आणि शत्रू हा मित्र कधी होईल हे बॉलिवूडमध्ये सांगणे कठीण आहे.

 

You might also like