सानिया मिर्झा शोएब मलिकसमोर म्हणाली ‘या’ अभिनेत्या सोबत करायचे आहे लग्न…!

अक्षय कुमारच्या महिला चाहत्यांची यादी फार  मोठी आहे. अक्षयच्या चाहत्यांच्या यादीमध्ये केवळ सामान्य लोकच नाही तर अनेक सेलेब्रिटीही समावेश आहे. भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा यांचेही नाव या यादीत समाविष्ट आहे सानिया मिर्झाला अक्षय कुमार आवडतो.

एवढेच नाही तर अक्षयसोबत लग्न करण्याचीही तिची इच्छा होती याचा खुलासा तिनेशोएब मलिक यांच्या समोर केली आहे.शोएब मलिक आजकाल इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून त्याच्या एका शोचे होस्ट करीत आहे. शोएब मलिक सानियासोबत अप क्लोज अँड पर्सनल विथ सानिया मिर्झा या शोमध्ये थेट चॅट करत होते.

या दरम्यान त्याने सानियाला अनेक प्रश्न विचारले बर्‍याच गोष्टींवर चर्चा केली त्याच वेळी सानियानेही सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.शोएबने सानियाला विचारले की टॉम क्रूझ किंवा अक्षय कुमार यांच्यात तिला एकाला निवडायचे आहे ज्याच्याशी तिला लग्न करावेसे वाटते आणि यावर सानियाने कोणतीही उशीर न करता प्रतिक्रिया दिली ती म्हणाली की ती टॉम क्रूझ ही आवडता अभिनेता आहे परंतु लग्न करेल असा नाही आणि अक्षय कुमारसोबत लग्न करायला आवडेल.

शोएबने सानियाला प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सांगितले यावर सानियाने सांगितले की बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांचा जेव्हा मोहरा चित्रपट आला होता तेव्हापासून ते मला आवडतात तेव्हापासून मी त्यांची चाहती आहे.

फिल्म इंडस्ट्रमधील बॅकग्राऊंड डान्सरला वरुण धवनचा मदतीचा हात

You might also like