सलमानच्या आईला ‘ही’ अभिनेत्री सून म्हणून पसंत

सलमान खान 52 वर्षांचा झाला आहे. आता सलमान खानचा लग्नाचा काहीच विचार नाही पण सलमानच्या आईला एक अभिनेत्री सून म्हणून अतिशय आवडली आहे. ही अभिनेत्री कतरिना कैफ आहे. या गोष्टीचा खुलासा नुकताच झाला आहे.

सलमान खानची आई आणि कतरिना कैफ या एकमेकींच्या खूप जवळ आहेत. सलमान खानची आई आणि कतरिना कैफ या एकमेकींच्या खूप जवळ आहेत. दोघी अनेकदा एकमेकींसोबतचे फोटो शेअर करत असतात. भारत सिनेमाच्या शुटिंगवेळी कतरिना कैफ आणि सलमानच्या आईचे अनेक फोटो समोर आले होते. यावेळी दोघी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फोटो काढताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

 

 

You might also like