सलमान खानमुळे ‘दबंग ३’ मधून मलायका अरोराचा पत्ता कट ?

‘दबंग ३’लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटामध्ये मध्ये सलमानसोबतच सोनाक्षी सिन्हाची मुख्य भूमिका आहे. ‘दबंग’च्या दोन्ही चित्रपटांतील आयटम साँग खूप गाजले. ‘दबंग ३’मध्येही आयटम साँग असेल पण त्यातून सलमान खानमुळे अभिनेत्री मलायका अरोराचा पत्ता कट झाला आहे असं कळतंय.

‘दबंग ३’ मध्ये  मलायका अरोराच्या जागी आता करिना कपूर आयटम साँग करणार आहे. ‘दबंग २’ मधील ‘फेव्हिकोल से’ हा आयटम साँग खूप गाजला. त्यामुळे असाच काहीसा आयटम साँग ‘दबंग ३’मध्येही पाहायला मिळणार आहे. या गाण्यासाठी करिना कपूरची वर्णी लागली आहे.

महत्वाच्या बातम्या –

You might also like