रोहित शेट्टीने केले फराह खानला साईन…!

रोहित शेट्टीने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. अ‍ॅक्शन आणि कॉमेडीने सजलेल्या या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. पण हा चित्रपट फराह खान दिग्दर्शित करणार आहे.

तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर पेजवर या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. ‘इट्स ऑफिशियल, रोहित शेट्टीने आपल्या आगामी चित्रपटासाठी फराह खानला साईन केले आहे,’असे तरणने लिहिले आहे. या चित्रपटाचे नाव, स्टारकास्ट सगळे काही अद्याप गुलदस्त्यात आहे. लवकरच त्याचीही घोषणा होईल.

महत्वाच्या बातम्या –

You might also like