….आता रोहित शर्माची वाट लागणार; ‘या’अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

भारताचा फलंदाज रोहित शर्माचीही वाट लागण्याची शक्यता आहे. कारण एका बॉलिवूड अभिनेत्रीनंतर रोहितबद्दलची धक्कादायक बाब उघड केली आहे.

हार्दिक आणि राहुल यांनी वक्तव्य केल्यावर त्यांच्यावर जर एवढी कडक कारवाई होत असेल तर रोहितने तर यापेक्षा अधिक गंभीर कृत्य केल्याचे म्हटले जात आहे. रोहितचे बॉलीवूडमधील सोफिया हयात या मॉडेलबरोबर अफेअर असल्याचे म्हटले गेले. सुरुवातीला या दोघांनी आमच्यामध्ये फक्त मैत्री असल्याचे सांगितले होते. पण त्यानंतर सोफियाने त्यांच्यातील नात्याबद्दल सांगितले होते. या सोफियानेच आता एक धक्कादायक खुलासा केला आहे. जर बीसीसीआयने सोफिया हयातचा खुलासा गंभीरपणे घेतला तर रोहितची कारकिर्द धोक्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे.

सोफिया म्हणाली की, ” रोहित आणि माझी भेट एका क्लबमध्ये झाली. एक सिनेमा पूर्ण झाल्यावर आम्ही सारे पार्टी करत होतो. त्यावेळी मी डान्स करत असताना एका मित्राने माझी आणि रोहितची ओळख करून दिली. त्यानंतर आम्ही दोघे बोलायला लागलो आणि काहीच वेळात कुणी नसेल अशा शांत ठिकाणी गेलो. त्यानंतर रोहितने माझा किस घेतला. त्यानंतर सारं काही एवढ्या झटपट झाले की ते सांगता येणार नाही. ”

महत्वाच्या बातम्या –