Browsing Category

Review

विकी कौशल आणि यामी गौतमचा ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट मागील शुक्रवारी प्रदर्शित झाला.चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८.२० कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर केवळ दोन दिवसामध्ये या चित्रपटाने २० कोटींपेक्षा अधिक कमाई केली विशेष म्हणजे या कमाईमध्ये…
Read More...