‘दंगल’ची पाच दिवसात 155.53 कोटी रुपयेची कमाई

‘दंगल’ची  कमाई :

  • शुक्रवारी (पहिला दिवस) – 29.78 कोटी
  • शनिवार (दुसरा दिवस) – 34.82 कोटी
  • रविवार (तिसरा दिवस) – 42.35 कोटी
  • सोमवार (चौथा दिवस) – 25.48 कोटी
  • मंगळवार (पाचवा दिवस) – 23.07 कोटी
  • पाच दिवसात एकूण – 155.53 कोटी रुपये

सिनेमाचं कथा हरियाणातील पैलवान महावीर सिंह फोगट यांच्या जीवनावर आधारीत आहे.

You might also like