रवी जाधवने आठवण म्हणून ‘ही’ वस्तू ठेवलीय जपून; समजल्यावर तुम्हाला कौतूक वाटेल

कुणी वस्तूरुपी आठवण जपून ठेवते तर कुणी आपल्या मनाच्या कोपऱ्यात आठवणी जपून ठेवतात. अशाच आपल्या एका आठवणीबद्दल मराठीतील आघाडीचा दिग्दर्शक व अभिनेता रवी जाधवने सोशल मीडियावर शेअर केले.

त्याची ही आठवण तुम्हाला समजल्यावर तुम्हाला त्याचे कौतूक वाटेल. त्याने एका जुन्या काळातील स्कूटरचा फोटो टाकला आहे. त्याने हा फोटो शेअर करीत लिहिले की, चांगल्या आठवणी कितीही जुन्या झाल्या तरी त्यांना भंगारात टाकायच्या नसतात… त्या हृदयात सजवून आयुष्यभर जपायच्या असतात. मी माझ्या वडिलांची १९८० ची स्कूटर अशीच सजून धजून माझ्या घरी जपली आली. मला प्रेरणा द्यायला. सतत माझ्या सोबत रहायला.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like