रणवीर-दीपिका ऑनस्‍क्रिन एकत्र दिसणार नाहीत

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांची जोडी प्रेक्षकांच्‍या पसंतीला उतरली आहे. त्‍यामुळे ही जोडी मोठ्‍या पडद्‍यावर एकत्र पाहणे, प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.परंतु, प्रेक्षकांसाठी आणि त्‍यांच्‍या चाहत्‍यांसाठी एक वृत्त आहे.

रणवीर सिंह-दीपिका पादुकोणची जोडी २०१९ मध्‍ये एकत्र मोठ्‍या पडद्‍यावर दिसणार नाही. खुद्‍द बॉलिवूडच्‍या  रणवीरने  हा खुलासा केला आहे. रणवीर सिंह म्‍हणाला, ‘माझी पत्नी आणि मी एकत्र सध्‍या कुठलाही चित्रपट करणार नाही. निर्माते लवकरात लवकर आम्‍हाला एखाद्‍या चांगल्‍या प्रोजेक्टसाठी ॲप्रोच करतील, अशी अपेक्षा आहे. मी दीपिकासोबत स्क्रीन शेअर करण्‍यासाठी उत्‍सुक आहे.’एका इंग्‍लिश वृत्तपत्राला दिलेल्‍या मुलाखतीत रणवीर सिंहने हा खुलासा केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like