रकुल प्रीत सिंह चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल

रकुल प्रीत सिंह चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या चौकशीमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आलं आहे. यामध्येच  रकुल प्रीतचं नाव समोर आलं आहे. त्यामुळे आज एनसीबी रकुलची चौकशी करणार आहे.

एनसीबी बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांना समन्स बजावून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली होती. त्यानुसार रकुलची चौकशी होणार आहे. रकुलसोबत दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिचीदेखील चौकशी होणार आहे. तसंच उद्या दीपिका पदुकोणची देखील चौकशी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या:-

You might also like