सलमान खानच्या ‘नोटबुक’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

सलमान खानने त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक नवोदित कलाकारांना बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं आहे. आता तो लवकरच त्याच्या आगामी ‘नोटबुक’ या चित्रपटातून दोन नव्या चेहऱ्यांची बॉलिवूडला ओळख करुन देणार आहे. निकेतच या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे. त्यासोबतच या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चची तारीख देखील जाहीर करण्यता आली.

या चित्रपटातून मोहनीष बहल यांची मुलगी प्रनुतन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. प्रनुतनसोबतच जहीर इक्बाल स्क्रीन शेअर करणार आहे.  ‘नोटबुक’चा ट्रेलर येत्या २२ फेब्रुवारीला तुमच्या भेटीला येत आहे.

महत्वाच्या बातम्या –

You might also like