कृपया आमचे फोटो काढू नका

सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत “केदारनाथ’ चित्रपटाच्या शुटिंग दरमियान हे दोघे प्रेमात पडले असावेत. त्यामुळेच चित्रपट प्रदर्शित होऊन गेला तरी त्यांचे डेटिंग सुरूच आहे. अजूनही हे दोघे एकमेकांना अधूनमधून भेटतच असतात, असे समजते आहे.
पण या दोघांचे फोटो काढणाऱ्यांना सुशांत आणि साराने अडवले आहे. कृपया आमचे फोटो काढू नका, अशी विनंतीच या दोघांनी केली आहे. अशाच एका इव्हेंटच्या प्रसंगी सुशांत आणि साराने पापाराझींना “फोटो डिलीट’ करण्याची विनंती केली होती.
महत्वाच्या बातम्या –
- लवकरच रणवीर – रणबीर येणार एकत्र…?
- लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली माडेचे नवीन गाणं
- ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार रहस्यमयी ‘मिरांडा हाऊस’ चित्रपट
- आजच्या तरुणांशी संवाद साधणारा ‘आम्ही बेफिकर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित