एक नजर ‘टोटल धमाल’ या चित्रपटाच्या कमाईवर

तगडी स्टारकास्ट असलेला ‘टोटल धमाल’ चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. इंद्रकुमार दिग्दर्शित हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. ‘टोटल धमाल’ने चार दिवसांत तिकिटबारीवर ७२.२५ कोटी रूपयांची कमाई केली आहे. टोटल धमालने रविवारी २५.५० कोटींची कमाई केली. तर सोमवारी ९.८५ कोटी रूपयांचा गल्ला जमवला.
‘टोटल धमाल’ हा चित्रपट ‘धमाल’ चित्रपटाचा तिसरा भाग आहे. या चित्रपटात माधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूर, अर्शद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफरी, जॉनी लिव्हर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.
#TotalDhamaal puts up a winning total on Day 4 [Mon]… Mass pockets/single screens are exceptional… Metros/plexes are healthy… Eyes ₹ 90 cr+ total in Week 1… Fri 16.50 cr, Sat 20.40 cr, Sun 25.50 cr, Mon 9.85 cr. Total: ₹ 72.25 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) February 26, 2019
महत्वाच्या बातम्या –
- भन्साळींसाठी एकत्र येणार सलमान-प्रियांका….?
- भारतीय वायूदलासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींचा Hows The Josh…!
- ‘या’ चित्रपटात सुव्रत जोशी आणि प्राजक्ता माळी यांनी गायले तामिळ गाणं
- डॉ. अमोल कोल्हे यांना दीडशेहून अधिक तलवारी भेट