एक नजर ‘ठाकरे’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर

अभिजीत पानसे दिग्दर्शित ‘ठाकरे’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातून बाळासाहेबांच्या राजकीय कारकिर्दीला पुन्हा एकदा उजाळा देण्यात आला आहे. ‘ठाकरे’ चित्रपटाला लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे.

ठाकरे चित्रपटाने पहिल्याच दिवशी 6 कोटींची कमाई केली असून या चित्रपटाने २ दिवसांत भरभक्कम कमाई केली असून 8.5 कोटींचा गल्ला जमवला आहे.

संपूर्ण भारतात 1300 स्क्रिनवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ठाकरे चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित झाला असून चित्रपट बनवण्यासाठी 20 कोटींचा खर्च आल्याचं बोललं जातय.

महत्वाच्या बातम्या –

You might also like