कधी काळात अक्षयवर करत होती प्रेम आज घटस्फोट झालेल्या सोबत लग्न करून आहे खुश…!

अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी या जोडीने बर्‍याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर याचा शेवट झाला पण आजही चाहत्यांना शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार यांना मोठ्या स्क्रीनवर एकत्र बघायला आवडते.

शिल्पा सोबत ब्रेकअप झाल्या नंतर अक्षय कुमारने ट्विंकल खन्नाशी लग्न केले आणि आज ते दोघेही सुखी आयुष्य जगत आहेत. तर शिल्पाने राज कुंद्राशी लग्न केले आहे. लग्नानंतर शिल्पा शेट्टीने बॉलिवूड इंडस्ट्रीला निरोप दिला पण अजूनही ती टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये दिसून येते.

शिल्पा शेट्टी 43 वर्षांची आहे पण तिला पाहून तिच्या वयाचा अंदाज करणे कठीण आहे ती बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. तिचा फिटनेस खरोखरच अप्रतिम आहे. राज कुंद्रा सोबत ती कायम बाहेर दिसते आणि ती सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव राहते.

बॉलिवूडची फिट गर्ल अर्थात अभिनेत्री शिल्पा शेट्टीला फिटनेसचे किती वेड आहे हे साऱ्यांनाच ठावूक आहे. ती कायम तिच्या फिटनेसबाबत जागरूक असते. त्यामुळेच तिच्या जीवनशैलीमध्ये जिम आणि योग यांना महत्वाचे स्थान आहे. स्वत: फिट राहण्यासोबतच ती इतरांनाही फिट राहण्याचा सल्ला देत असते. यासाठी तिने योगची सीडी किंवा काही पुस्तकांच्या माध्यमातून महिलांना फिटनेसचे काही धडेही दिले आहेत. त्यानंतर आता शिल्पाने योगचे धडे देण्यासाठी तीचे एक खास एप तयार केल्याचं समोर आलं आहे.

.बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची आहे. शिल्पा शेट्टी अभिनेत्री असल्याने नेहमी चर्चेत असते. तर राज कुंद्रा प्रसिद्धीपासून नेहमी दूर असतो. पण शिल्पा शेट्टीमुळे त्यांच्या जोडीची सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चा सुरु असते.

जर विवेक ओबेरॉयने नसती केली ‘ही’ चूक तर त्याची पत्नी असती ऐश्वर्या

You might also like