श्रीदेवीच्या पुण्यतिथीला होणार तिच्या आवडत्या कोटा साड्यांचा ऑनलाईन लिलाव

श्रीदेवी हिच्या अकस्मात निधनामुळे बॉलिवूड आणि तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. उद्या म्हणजेच २४ फेब्रुवारीला श्रीदेवीला जाऊन एक वर्ष पूर्ण होणार आहे. त्या दिवशी बोनी कपूर हे तिच्या काही साड्यांचा ऑनलाईन लिलाव करणार असल्याचे समजते.

श्रीदेवीकडे अनेक सुंदर साड्या होत्या. त्यातील तिच्या आवडत्या कोटा साड्यांचा ऑनलाईन लिलाव करण्यात येणार असून त्यातून मिळालेला पैसा गरजू मुलांसाठी काम करणाऱ्या समाजसेवी संस्थाना देण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like