कार्तिक आर्यन नाही तर ‘या’ अभिनेत्याला सारा अली खान करतीये डेट….?

सध्या सारा अली खान तिच्या लव्ह लाईफ मुळे चर्चेत आहेत. सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपूत या दोघांचे मैत्रीपलीकडचं नातं सध्या चर्चेत आहेत. ‘केदारनाथ’ या चित्रपटाच्या सेटवर सारा व सुशांतची मैत्री झाली होती.

आता ही मैत्री इतकी पलीकडे गेली आहे की, सुशांतच्या बर्थ डेसाठी साराने तिची हॉलिडे ट्रिप अर्धवट सोडली. बर्थ डेच्या दिवशी सुशांतसोबत राहता यावे म्हणून, ती गेली तशी परत आली.

एका वृत्तानुसार, सुशांत साराला रोज जिममध्ये सोडूल देतो. मीडियाच्या कॅमे-यांच्या नजरा चुकवण्यासाठी तो साराला जिमच्या गेटबाहेर न सोडता, जिमपासून काही दूर अंतरावर सोडतो. तूर्तास सुशांत व साराने आपले नाते मान्य केलेले नाही. आम्ही केवळ मित्र आहोत, असे दोघेही सांगताहेत.

महत्वाच्या बातम्या –

You might also like