‘इंडियन २’चा नवीन पोस्टर रिलीज

कमल हसनचा सिनेमा इंडियन २चा नविन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. पोस्टर मध्ये कमल हसन एका वृद्ध इसमाच्या भूमिकेत दिसत आहे. एस.शंकर या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. इंडियन सिनेमाचा हा रिमेक असणार आहे.

सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे शूक्रवार पासून सिनेमाची शूटिंग सुरु होणार आहे. एस शंकरने सिनेमाचे पोस्टर स्वतःच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. बराच काळ नंतर मनीषा कोइराला आणि उर्मिला मातोंडकर इंडियन २ सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकंच्या भेटीस येणार आहेत. सिनेमामध्ये अक्षय कुमार खलनायकाची भूमिका करणार असल्याची चर्चा होती.

कदाचित इंडियन २ हा कमल हसनचा शेवटचा सिनेमा असण्याची  शक्यता आहे.एका मुलाखतीत त्यांनी अभिनय सोडत असल्याचे सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

You might also like