‘बदला’ चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित

सुजॉय घोष दिग्दर्शित ‘बदला’या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि  तापसी पन्नू यांच्या भूमिका असून नुकतेच या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित केला आहे.

यापूर्वी ‘बदला’ या चित्रपटाचे दोन पोस्टर प्रदर्शित करण्यात आली होती. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवर हे नवे पोस्टर रिलीज केले आहे. गौरी खान, सुनिर खेत्रपाल आणि अक्षय पुरी यांनी ‘बदला’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट येत्या ८ मार्च रोजी रिलीज होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like