प्रियंका आणि निक जोनसच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि गायक निक जोनसच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. प्रियंका आणि निकच्या घरात एक नवीन कुत्रा आला आहे.
संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
या नव्या पाहुण्याच्या आगमनाची माहिती निकने त्याच्या सोशल अकाऊंटच्या माध्यमातून दिली. प्रियंकाच्या घरात आलेला पाहुणा एक हस्की ऑस्ट्रेलियन कुत्रा आहे. प्रियंका आणि निकने नव्या कुत्र्याचं पँडा असं ठेवलं आहे.
शिवसेना वाल्यांच्या तर अनेक कहाण्या आहेत;कॉंग्रेस नेत्याचा संजय राऊत यांना टोला
ट्विट करत निक म्हणाला की, ‘कुटुंबामध्ये तुझं स्वागत पँडा.. पँडा एक हस्की ऑस्ट्रेलियन कुत्रा आहे. आम्ही पूर्वीपासूनच या कुत्र्याच्या प्रेमात आहेत.’ अशा भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत निक आणि प्रियंकाने त्यांच्या नव्या पाहुण्याचं घरात स्वागत केलं.