‘या’ फोटोमुळे नेहा शर्मा चर्चेत

नेहा शर्मा तिच्या बोल्ड आणि क्‍यूट फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचे फोटोदेखील इंटरनेटवर व्हायरल होत असतात. क्रूक चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री आणि मॉडेल नेहा शर्मा सध्या बी टाउनमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.

सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणारी नेहा शर्मा ट्विटरवर देखील ट्रेंड करत होती. नेहा शर्माने ट्विटर एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती बाथटबमध्ये बसली आहे. चाहत्यांनी नेहाच्या या फोटोवर खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेहा शर्मा बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्‍लाबरोबर एका म्युझिक अल्बममध्ये दिसणार आहे. “दिल को करार आया है’ असे या गाण्याचे नाव आहे.

View this post on Instagram

🛀 #throwbackthursday

A post shared by Neha Sharma 💫 (@nehasharmaofficial) on

 

काही दिवसांपूर्वी नेहा एका वेब सिरीजमध्ये दिसली होती. नेहाच्या कामाची यावेळी खूप प्रशंसा करण्यात आली होती. दरम्यान, तेरी मेरी कहानी, क्‍या सुपर कूल हैं हम, यमला पगला दीवाना, हेराफेरी-3 यासारख्या चित्रपटामध्ये नेहा शर्मा फ्रेश चेहरा दिसला होता. याआधीही सोशल मीडियावर तिचे हॉट फोटो व्हायरल झाले आहेत.

 

 

You might also like