नाना पाटेकर आणि माही गिलच्या ‘वेडींग अॅनिव्हर्सरी’ या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च
मुंबई: अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री माही गिल यांच्या आगामी ‘वेडींग अॅनिव्हर्सरी’ या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे.
शेखर एस. झा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून नाना पाटेकर आणि माही गिल ही जोडी दिसत आहे. नाना पाटेकर या ट्रेलरमध्ये काही कवितेंच्या ओळीही म्हणत आहे.
येत्या १७ फेब्रुवारीला हा सिनेमा रिली होतो आहे.