‘या’ दिवशी प्रदर्शित होणार नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ चित्रपट

नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा पहिला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘झुंड’चं चित्रीकरण पार पडलं. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख जाहीर झाली असून २० सप्टेंबर २०१९ मध्ये हा चित्रपट प्रदर्शीत होत आहे.

हा चित्रपट विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. विजय यांनी झोपडपट्टीतील मुलांना प्रशिक्षण देत त्यांची फुटबॉल टीम बनवली. त्यांच्या याच कथेवर हा चित्रपट बेतला असल्याचं म्हटलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

You might also like