संगीतकार ए. आर. रहेमानला तिसऱ्यांदा ऑस्कर नामांकन ?

मुबंई – प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमानच्या गाण्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही नेहमीच दाद मिळते. यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी रेहमान यांना ‘बेस्ट ऑरिजिनल स्कोअर’ या वर्गात नामांकन मिळण्याची शक्यता आहे.

यापूर्वी दोनवेळा त्यांना ऑस्कर पुरस्कारांमध्ये स्थान मिळाले होते. तसेच दोन ऑस्कर पुरस्कारही त्यांच्या नावावर जमा आहेत.

यावेळच्या पुरस्कारांसाठी ‘बेस्ट ऑरिजिनल स्कोअर’ वर्गात 143 हॉलिवूड चित्रपट स्पर्धेत आहेत.

You might also like