पाहा…. ‘मोगरा फुलला’ मधील स्वप्नील जोशीचा एका हटके रूप

श्रावणी देवधरच्या ‘मोगरा फुलला’ या आगामी मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले असून यात स्वप्नील जोशी अगदी हटके अंदाजात प्रेक्षकांपुढे येणार आहे. सुनील कुलकर्णी असे त्याच्या व्यक्तीरेखेचे नाव आहे.

ट्रेड  अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ‘मोगरा फुलला’मधील स्वप्नीलच्या नव्या लूकचा फोटो शेअर केला आहे. ‘मोगरा फुलला’ हा चित्रपट मुळात एक प्रेमकथा आहे. स्वप्नीलने यात एका मध्यमवर्गीय तरूणाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची निर्मिती अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशानदार करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

You might also like