‘रईस’ सिनेमातील ‘लैला मै लैला’ हे गाणं रिलीज
शाहरूख खान याच्या आगामी ‘रईस’ सिनेमातील सनी लिओनीवर चित्रीत असलेलं ‘लैला मै लैला’ हे गाणं रिलीज झालं आहे. सनी लिओनीच्या या गाण्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगली होती. शेवटी हे गाणं रिलीज करण्यात आलं असून सनी लिओनीने या गाण्यात धमाकेदार परफॉर्मन्स दिलं आहे.
‘रईस’ या सिनेमातील हे गाणं पवनी पांड्ये या गायिकेने गायलं असून या गाण्याला राम संपत यांनी रिकंपोज केलं आहे.