‘या’ अभिनेत्रीला करतोय पुलकित सम्राट डेट….

पुलकित सम्राट पुन्हा एकदा त्याच्या लव्ह लाईफला घेऊन चर्चेत आहे. स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार पुलकित सम्राट कृति खरबंदाला डेट करतोय. दोघांना अनेकवेळा एक सोबत स्पॉट करण्यात आले आहे. पुलकितच्या बर्थडेला सरप्राईज देण्यासाठी कृति चेन्नईला गेली होती.

कृति आणि पुलकितची जोडी वीरे की वेडिंग सिनेमात एकत्र दिसले होते. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होत. लवकरच ते अनीस बज्मींच्या पागलपंती सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like