जाणून घ्या तुमच्या लाडक्या बॉलिवूड कलाकारांची खरी नावे….

ऐकणे आणि बोलणे हे सुलभ असेल तर लोकांना ते लक्षात राहते. यामुळेच बॉलिवूडमधील नामांकित एक कलाकारांनी चित्रपटांमध्ये हजेरी लावल्यानंतर आपली नावे बदलली. चला तर जाणून घेऊया या कळकरची खरी नावे

रणवीर सिंग

रणवीरचे पूर्ण नाव रणवीर सिंह भवानी आहे परंतु चित्रपटात पदार्पण करण्यापूर्वी रणवीरने भवानी हे नाव दूर केले.

सलमान खान

सलमानचे पूर्ण नाव अब्दुल रशीद सलीम सलमान खान आहे. नावाची लांबी पाहून  सलमानने आपले नाव फक्त सलमान खान केले.

कॅटरिना कैफ

कतरिनाचे खरे नाव कतरिना टर्कोक्टे होते. परंतु चित्रपटात येण्यापूर्वी तिने काश्मिरी वडिलांचे आडनाव कैफ असे लावले.

अक्षय कुमार

‘राजीव हरि ओम भाटिया’ हे नाव कदाचित तुम्हाला विचित्र वाटेल, पण हे अक्षयचे मूळ नाव आहे. नंतर, अक्षयने आपल्या व्यक्तिमत्त्वानुसार हे नाव बदलले.

सैफ अली खान

तुम्हाला आश्चर्य वाटेल की सैफचे खरे नाव साजिद अली खान आहे पण नंतर त्याने साजिदची जागी आपले नाव सैफ केले.

मल्लिका शेरावत

मल्लिकाचे खरे नाव रीमा लांबा आहे,  बॉलिवूडमध्ये आल्यानंतर तीने आपले नाव बदलले.

रेखा

रेखाचे खरे नाव भानुरेखा गणेशन आहे. सुरुवातीच्या चित्रपटात त्याचे हेच नाव होते परंतु नंतर रेखा असे तिचे नाव पडले.

अमिताभ बच्चन

बिग बी यांचे खरे नाव ‘इन्क्लाब श्रीवास्तव’ आहे. वास्तविक, अभिताभ यांचे वडिल हरिवंश राय ‘बच्चन’ असे त्यांच्या लेखनात लिहित असे. त्यामुळे नंतर अमिताभनेही बच्चन लावण्यास सुरुवात केली.

जॉन अब्राहम

जॉनच्या बालपणाचे नाव फरहान होते, जे नंतर बदलले.

शिल्पा शेट्टी

शिल्पाचे खरे नाव अश्विनी शेट्टी आहे. नंतर त्यांनी ज्योतिष विषयाचा सल्ला स्वीकारला आणि म्हणून त्याचे नाव शिल्पा असे ठेवले.

अजय देवगन

त्याचे खरे नाव विशाल देवगन होते जे पुढे अजय देवगण असे झाले.

सनी देओल

अजयसिंग देओल असे त्याचे बालपण नाव आहे, जे चित्रपटांमध्ये दिसल्यानंतर सनी देओल झाले.

प्रीती झिंटा

प्रीतीचे बालपणीचे पूर्ण नाव प्रीतमसिंग झिंटा होते, परंतु नंतर तिने हे नाव प्रीती झिंटा केले.

You might also like