करिना कपूर पुन्हा एकदा देणार ‘गुड न्यूज’….!

करिना कपूर तिच्या चाहत्यांना पुन्हा एकदा ‘गुड न्यूज’ देणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, करिना पुन्हा एकदा आई होणार आहे का ? तर असे काहीच नाही आहे. करिनाचा ‘गुड न्यूज’ या नावाचा नवीन चित्रपट येणार आहे.अक्षय कुमारसह ती या चित्रपटात दिसणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती करण जोहरेने केली असून दिग्दर्शन राज मेहताने केले आहे. या चित्रपटाची कथा करिना आणि अक्षयच्या  भोवती फिरते आहे. लग्नानंतर दोघांना आई-बाबा होण्याची लागलेली ओढ, या भोवती चित्रपटाची कथा फिरते.पण काही कारणामुळे दोघांना मुल होत नाही. सरोगसीच्या माध्यमातून मूल होण्यासाठी त्यांना करावा लागणारा संघर्ष, सामाजिक आणि मानसिक त्रास या सगळ्याचा चित्रपटात समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like