कंगनाची पंतप्रधान मोदींकडे कलम ३७० रद्द करण्याची मागणी

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे. कंगाना रणौत हिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जम्मू- काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याची मागणी केली आहे.
नॅशनल रिपोर्टरला दिलेल्या मुलाखतीत कंगनानं जम्मू कश्मीरला दिलेल्या विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. ‘भारताला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे उलटली आहे त्यामुळे आपण कोणत्या बाजूनं आहोत याबद्दल कोणत्याही राज्याच्या मनात इतका संभ्रम निर्माण व्हायला नको’ असं कंगनानं मुलाखतीत म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या –
- ज्येष्ठ अभिनेते अतुल कुलकर्णी वेबसिरीजच्या माध्यमातून लोकांसमोर येणार
- कंगनाचा ‘हा’ व्हिडिओ पाहून तुमचे हसून हसून पोट दुखेल…..
- ‘या’ मराठमोळी अभिनेत्रीच इंस्टाग्राम अकाऊंट हॅक
- कृपया आमचे फोटो काढू नका