‘या’ मराठी कार्यक्रमामध्ये जॉनी लिव्हर दिसणार परिक्षकाच्या भूमिकेत

स्टार प्रवाह वाहिनीवरील एक टप्पा आऊट, कॉमेडीटा पाऊट या कार्यक्रमामध्ये जॉनी लिव्हर परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत मराठीतील अन्य दोन दिग्गजही कलाकार असणार आहेत. या कार्यक्रमातून संपूर्ण महाराष्ट्रातील विनोदवीरांचा शोध घेतला जाणार आहे.

दरम्यान, येत्या तीन मार्चपासून ‘एक टप्पा आऊट’ च्या ऑडिशन्सना सुरुवात होणार आहे. ‘एक टप्पा आऊट’मध्ये माझा सहभाग आहे याचा एक महाराष्ट्रीयन म्हणून मला अभिमान आहे”, अशा शब्दात अभिनेते जॉनी लिव्हर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

महत्वाच्या बातम्या –

You might also like