जॉन-अजय यांच्या सिनेमांची होणार टक्कर

२०१८  साली अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम दोघांच्या सिनेमांनी एकमेकांच्या सिनेमांना टक्कर दिली होती. आता २०१९ मध्ये पुन्हा असे होताना दिसणार आहे. जॉन अब्राहमचा बाटला हाउस आणि अक्षय कुमारचा मिशन मंगल हे दोन सिनेमे एकमेकांना टक्कर देतील आशी शंका आहे. दोन्ही सिनेमांच्या प्रदर्शनाची  तारीख १५ ऑगस्ट २०१९ आहे. आता कोणाचा सिनेमा धमाकेदार ठरणार हे पाहणे गमतीचे असणार आहे.

२०१९ मध्ये जॉन अब्राहम आणि अजय देवगन चा सिनेमा एकमेकांना धडकणार आहे.जॉनचा ‘रोमियो अकबर वॉल्टर’ आणि अजय देवगन  ‘दे दे प्यार दे’ १२ एप्रिल २०१९ला प्रदर्शित होत आहेत. डीएनएच्या सूत्रां नुसार आता हे सिनेमे एकाच तारखेला प्रदर्शित होणार नाहीत.दे दे प्यारच्या निर्मात्यांनी सिनेमाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे.

महत्वाच्या बातम्या –

You might also like