जसप्रीत बुमराहच्या प्रेमात पडलीये ‘ही’ अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल….!

जसप्रीत बुमराह  भारतीय क्रिकेट संघातला सर्वात अप्रतिम गोलदांजी करणारा खेळाडू आहे.  याशिवाय अलीकडे तो एका महत्वपूर्ण बाबीमुळे प्रकाशझोतात आलाय. ते म्हणजे, जसप्रीत बुमराह याच चालू असलेल किंवा मानल जाणार प्रेमाच नातं.

जसप्रीत बुमराह आणि साऊथ इंडियन भागाच नेमक हे ट्विस्ट आहे काय तर अनुपमा परमेश्वरण आणि तिच्याशी जोडलेलं जसप्रीतचं नातं.  काही दिवसांपासून ही चर्चा रंगात आली आणि दोघे एकमेकांसोबत डेटवर गेल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. परंतु सत्य कितपत खरं याचा उलगडा हे दोघेच करू शकतील.

अनुपमा दिसायला अत्यंत मोहक अभिनेत्री असली तरी आपला भेदक गोलंदाजीचा मारा करतारा बुमराह देखील तेवढाच कमालीचा  खेळाडू आहे. सोशल मिडीयावर झालेल्या बऱ्याच गोष्टींमधून निदर्शनास  आलं की, जसप्रीत बुमराहला अनुपमा आवडते. मात्र त्यांच अफेअर असल्याच अजून तरी कबूल जसप्रीतने केल नाही.

सानिया मिर्झा शोएब मलिकसमोर म्हणाली ‘या’ अभिनेत्या सोबत करायचे आहे लग्न…!

You might also like