जॅकलिन फर्नांडिजचे जिम मधील फोटो व्हायरल झाले आहेत…

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिजने सोशल मीडियावर अपलोड केले आहे, ज्यामध्ये तिचा वाशबोर्ड एब्स दिसत आहे. जॅकलिनने इंस्टाग्रामवर हे चित्र पोस्ट केले आहे, ज्यामध्ये ती ब्लॅक जिमचा पोशाख परिधान केलेली दिसते आहे आणि आरशात फोटोमध्ये तिचे वॉशबोर्ड अ‍ॅब्स फ्लाँट होताना दिसत आहे.’बच्चन पांडे’ आणि ‘किक 2’ सारख्या चित्रपटांमध्ये जॅकलिन फर्नांडिज दिसणार आहे.

जॅकलिन फर्नांडिजने फोटोचे कॅप्शन असे दिले आहे ‘They tell you to be yourself and then they judge you! #chooseyourself ❤️’

You might also like