म्हातारपणि अशी दिसणार इशा केसरकर

आपल्याला रोजच सोशल मीडियाव रोज काही ना काही गोष्टी ट्रेंड होत असल्याचे पाहायला मिळते. तसाच एक ट्रेंड काही दिवसांपासून फेसअॅपच्या माध्यमातून म्हातारपणाच्या लूकचे फोटो पोस्ट करण्याचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांना पासून ते कलाकार मंडळीही या फेसअॅपच्या प्रेमात पडले आहेत.

नुकतेच इशा केसकरनेही तिचा म्हातारपणातील लूक शेअर केला आहे. हा फोटो पाहून ही इशाच आहे का असा प्रश्न तिच्या फॅन्सना पडला आहे. सध्या इशा छोट्या पडद्यावरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत काम करतेय.