पुन्हा एकदा इशा देओल देणार ‘गुड न्यूज’

इशा देओलने २०१२ मध्ये भरत तख्तानीसोबत विवाहबंधनात अडकली या दाम्पत्याला एक मुलगी देखील आहे.आता इशा देओलच्या घरी पुन्हा पाळणा हलणार आहे. इशाने निकेतच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ही गुड न्यूज चाहत्यांना दिली आहे.

काही वर्षांपूर्वी इशा मुंबईस्थित व्यावसायिक भरत तख्तानीसोबत विवाहबंधात अडकली. इशाला एक वर्षांची राध्या नावाची छोटी मुलगी आहे. इशानं राध्याचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे मी लवकरच ताई होणार आहे अशी ओळ लिहिती इशानं ही आनंदाची बातमी दिली आहे.

 

View this post on Instagram

Hummmmm 😉….. ♥️ ♥️♥️

A post shared by Esha Deol (@imeshadeol) on

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like