Browsing Category

Interviews

स्वप्नील जोशी लवकरच एका आगळ्यावेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. श्रेयस जाधव दिग्दर्शित 'मी पण सचिन' या आगामी चित्रपटामध्ये स्वप्नीलने एका क्रिकेटपटूची भूमिकेत  दिसणार आहे. विशेष म्हणजे या नव्या भूमिकेसाठी स्वप्नील प्रचंड मेहनत करत असून सध्या तो जीममध्ये घाम गाळत आहे. त्याचा वर्कआऊट…
Read More...