राकेश शर्माच्या बायोपिक मध्ये ‘या’ अभिनेत्याची वर्णी

‘सारे जहां से अच्छा’ हा चित्रपट अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे. चित्रपटात राकेश शर्मा साकारण्यासाठी अमिर खान नंतर सिनेमासाठी शाहरुख खानच्या नावाची चर्चा होती.दोन्ही खानच्या नकारा नंतर आता चित्रपटात विकी कौशलची वर्णी लागणार आहे.

विकी कौशल लवकरच ‘सारे जहां से अच्छा’ चित्रपटात झळकणार आहे. निर्मात्यांच्या सांगण्यानुसार विकी कौशल सिनेमाला योग्य न्याय देवू शकतो. पण याबाबत अजुन काणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा झाली नाही.

महत्वाच्या बातम्या –

 

 

 

You might also like