मला वाटते लोकांनी आता माझ्या लग्नाच्या विषयातून जरा ब्रेक घेतला पाहिजे – आलिया भट्ट

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही बॉलिवूडमधली सर्वात चर्चित जोडी आहे. सध्या या लव्हबर्डसची सगळीकडे चर्चा आहे.

आलिया भट्ट सध्या गली बॉयच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान तिला रणबीर कपूरशी लग्नासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर आलिया म्हणाली, ”मला वाटते लोकांनी आता लग्नाच्या विषयातून जरा ब्रेक घेतला पाहिजे. गतवर्षी दोन सुंदर लग्न आपण बघितली.’पुढे आलिया म्हणाली, सध्या फक्त सिनेमात काम करायला पाहिजे आणि पुढेच पुढे बघितले येईल.” आलियाचे एकंदरित बोलणे ऐकून अजून काही दिवस तिच्या लग्नाची प्रतीक्षा आपल्याला करावी लागणार आहे असेच दिसतेय.

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like