मी सध्या चार स्क्रिप्टमध्ये बिझी आहे – आमिर खान

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’नंतर आमिर खान काय घेऊन येणार, हे नवे वर्ष त्याच्यासाठी कसे ठरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ताजी बातमी खरी मानाल तर आमिर सध्या चार स्क्रिप्टमध्ये बिझी आहे.

ताज्या मुलाखतीत आमिर यावर बोलला. मी सध्या चार स्क्रिप्टमध्ये बिझी आहे. चारही कथा अतिशय शानदार आहेत. यापैकी दोन कथांसाठी मला माझे वजन कमी करावे लागणार आहे. त्यामुळे मी खास डाएट सुरु केले आहे. या महिन्याच्या अखेरिस मी माझ्या नव्या प्रोजेक्टची घोषणा करणार आहे. पण या चारही कथांवर माझे समांतर काम सुरू आहे, असे आमिर या मुलाखतीत म्हणाला.

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like