भारतीय वायूदलासाठी मराठी कलाकारांचा Hows The Josh…!

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाच्या बॉम्बनं हल्ला केला आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर या हल्ल्याचा कडाडून निषेध केला होता. अनेक मराठी कलाकारांनी ट्विट करत भारतीय वायूसेनेचं कौतुक केलं आहे. तसेच पंतप्रधान मोदींचेही आभार ट्विटवर मानले आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

 

 

You might also like