कतरिना आणि तिच्या बहिणीचे फोटो पाहिलेत का?

अत्यंत कमी वेळात आपल्या अभिनयाने अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ. कतरिनाने आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. फॅशनसेन्स, उत्तम अभिनयशैली आणि चेहऱ्यावरील गोड हास्यामुळे तिने अनेकांच्या मनात घर केले आहे. तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. नुकताच कतरिनाच्या बहिणीने शेअर केलेला फोटो चर्चेत आहे.

कतरिनाची बहिणी इसाबेलन तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो कतरिनाने काढला आहे. इसाबेल असे कतरिनाच्या बहिणीचे नाव आहे. तसेच कतरिना देखील इसाबेलसोबत फोटो शेअर करत असते. सध्या कतरिना घरात बहिणीसोबत वेळ घालवताना दिसत आहे.

View this post on Instagram

Doing nothing. It’s lovely. The end.

A post shared by Isabelle Kaif (@isakaif) on

View this post on Instagram

🖤🤎❤️🧡💛💚💙

A post shared by Isabelle Kaif (@isakaif) on

 

You might also like