सिध्दार्थ चांदेकरने अनोख्या अंदाजात दिल्या सईला वाढदिवसाच्या सुभेच्छा

आज सईच्या वाढदिवसानिमित्त सिध्दार्थने खुप खास पण हटके स्टाईल पोस्ट केली आहे. सई आणि सिध्दार्थ ही सिनेसृष्टीतील बेस्ट फ्रेंड्सची जोडी आहे. दोघंही अनेकदा धम्माल मस्ती मूडमध्ये फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात. सिध्दार्थ सईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना म्हणतोय, मी कायम असाच तुझ्या पाठीशी उभा असणारे. तू लढ. असे कॅपेंशन सुद्धा दिले आहे.

लॉकडाऊनमुळे एकत्र बसून सईन आणि सिध्दार्थला या दोघांना गप्पा ठोकता येत नाहीएत, तर कहर म्हणजे त्यांच्याकडे खुप सारं गॉसिप आहे जे एकमेकांसोबत शेअर करायचं ..त्यासाठी त्यांच इंधन भडकलंय अशा आशयाची पोस्ट सिध्दार्थने अलिकडेच केली होती.

You might also like